सालेकसा: चिचगड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मद्यपी दुचाकी चालकाला पकडले
चिचगड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दिनांक १० ऑक्टोबर रोजी भूपेश नेताम याला मोटरसायकल क्रमांक एम एच 35 टी ०८०७ ला रस्त्यावर वाकडी तिकडी चालविताना पकडले ब्रिथ अनालायझर तपासणीमध्ये मध्यपानाचे प्रमाण आढळले त्याच्याविरुद्ध चिचगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे