जालना: जालना-छत्रपती संभाजीनगर विधानपरिषदेसाठी भास्कर आंबेकर यांचा उमेदवारी अर्ज केला विक्री
Jalna, Jalna | May 31, 2026 जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीत या जागेवरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील दावेदारीची चर्चा सुरू असतानाच जालना नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा केला जात अ