वर्धा: आ.राजेश बकाने यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली कानगाव,चानकी,अल्लमडोहसह केली अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी
Wardha, Wardha | Sep 13, 2025
आमदार राजेश बकाने यांनी महसूल,कृषी,बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली देवळी विधानसभेत झालेल्या अतिवृष्टीमुळे...