हातकणंगले: गौराई आगमनाने इचलकरंजी शहरात उत्सवी वातावरण, पारंपरिक वेशभूषा करून महिलांनी सोनपावलांनी गौराईचे स्वागत
Hatkanangle, Kolhapur | Aug 31, 2025
गणेशोत्सवानंतर दुसऱ्या महत्त्वाच्या सणाचा म्हणजे गौराई आगमनाचा उत्सव आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपासून ते...