भातकुली अंतर्गत येणाऱ्या वासेवाडी फाट्याजवळ मुरमाने भरलेल्या एका ट्रकची वाहतूक पास परवाना तपासणी केली असता त्याच्याकडे मुदत संपलेल्या पास दिसून आल्याने त्या ट्रकवर जप्त करण्याची कारवाई महसूल विभागाच्या पथकाने २ डिसेंबर रोजी कार्यवाही केली आहे. महसूल विभागाचे पथक मंगळवारी भातकुली मार्गावर मुरमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना त्यांना एमएच ३३ एम. १३६७ क्रमांकाचा ट्रक अमरावतीकडून भातकुलीच्या महसूल विभागाची कारवाई GOODS CARRER