Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: : महावितरणविरोधात नागपूरच्या कंत्राटदारांचा बेमुदत ठिय्या

Nagpur Rural, Nagpur | Jul 7, 2026
महावितरणच्या कथित अन्यायकारक धोरणांमुळे आणि मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची देयके न मिळाल्याने संतप्त झालेल्या विद्युत कंत्राटदारांनी आजपासून काटोल रोड येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.