मिरज: मिरजेत श्रीकांत चौकात राष्ट्रवादीकाँग्रेस एसपी पक्षाचे अभिजित हारगे यांच्या विरोधात नवशक्ती महिला संघटनेकडून निदर्शने
Miraj, Sangli | Sep 15, 2025 मिरजेत श्रीकांत चौक येथे नवशक्ती महिला संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते अभिजित हारगे यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.आई व भावासोबत असलेला वाद मिटविण्याच्या बहाण्याने महिलेस जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्या प्रकरणी मिरजेत राष्ट्रवादीचे अभिजित हारगे व आकाश कांबळे यां दोघांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत 30 वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यामुळे मागासवर्गीय महिलांच्या बाबतीत