औंढा नागनाथ: सुरेगाव पाटी जवळ भरधाव कार क्रुझर जीपवर आदळली;एक गंभीर जीपचे एक लाखाचे नुकसान कार चालकावर औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Aundha Nagnath, Hingoli | Sep 13, 2025
परभणी येथून चाकरमान्यांना घेऊन हिंगोली कडे जाणाऱ्या क्रुझर जीप क्रमांक एमएच २२ यु ०७२५ या जीपवर औंढा नागनाथ तालुक्यातील...