कराड: कराडच्या विकासामध्ये आणखी एक दमदार पाऊल; टपाल कार्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर
Karad, Satara | Aug 26, 2025
कराड शहरासाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला असून कराड मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती व नुतनीकरणासाठी ५० लाख...