सिडको महानगर परिसरात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या, वाहनचालका विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 30, 2025
आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, 29 ऑक्टोबरला दुपारी चार वाजता फिर्यादी पवन पंडित राऊत वय 32 वर्षे राहणार पुणे यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 27 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता अज्ञात ट्रक चालकाने फिर्यादी यांचा भाऊ संजय पंडित राऊत वय 35 वर्षे आणि मयत यांची पत्नी अनिता संजय राऊत राहणार वाळूज छत्रपती संभाजीनगर यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे, याप्रकरणी अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.