नाशिक सारडा सर्कल फुल जाम ट्रॅफिक नियोजन शून्य कारभार रॉंग साईड येणे पोलीस न दिसणे सारडा सर्कल चारही बाजूने ट्राफिकच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत होते. या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे
नाशिक: नाशिक सारडा सर्कल फुल जाम ट्रॅफिक नियोजन शून्य कारभार रॉंग साईड येणे पोलीस न दिसणे सारडा सर्कल चारही बाजूने ट्राफीक - Nashik News