भद्रावती: तिरवंजा येथे भद्रावती पोलीसांची कोंबडबाजारावर धाड; ४ लाख ५९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Bhadravati, Chandrapur | May 29, 2025
गोपणीय माहितीच्या आधारे एका कोंबड बाजारावर धाड टाकुन ४ लक्ष ५९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई...