बोदवड: महालक्ष्मी मंदिर तपोवन शेलवड कडे जाणाऱ्या रस्त्यावर हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्यास पकडले, बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Jun 10, 2025
बोदवड शहरात महालक्ष्मी मंदिर, तपोवन आहे.तेथून शेलवड कडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर हातात तलवार आणि कोयता घेऊन...