अलिबाग: दिलीप भोईर यांच्यासह चौघांची रवानगी कारागृहात
Alibag, Raigad | Nov 7, 2025 मारहाणीबरोबरच घातक शस्त्राने हल्ला करणाऱ्या 21 जणांपैकी चौघेजण अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर अखेर पाच दिवसांनी दिलीप भोईर यांच्यासह चौघांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.