जालना: जालना : आमदार अर्जुनराव खोतकर यांना ईडी प्रकरणात दिलासा; न्यायाच्या विजयाबद्दल शिवसेना शहरप्रमुख विष्णूभाऊ पाचफुले य
Jalna, Jalna | Apr 23, 2026 जालना : सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना विविध आरोप-प्रत्यारोपांना सामोरे जाणे ही लोकप्रतिनिधींसाठी मोठी कसोटी असते. मात्र सत्य आणि न्याय यांचा शेवटी विजय होतो, याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली असल्याची भावना शिवसेना शहरप्रमुख श्री. विष्णूभाऊ पाचपुते यांनी व्यक्त केली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात मा. आमदार अर्जुनराव खोतकर यांच्यावरील सर्व आरोप न्यायालयाच्या निर्णयानंतर पूर्णपणे निकाली निघाले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर विष्ण