सडक अर्जुनी: सडक अर्जुनी शहरासह तालुक्यातील कृषी केंद्र चालकांनी पाळला एक दिवसाचा कडकडीत बंद
सडक अर्जुनी कृषी केंद्र चालक संघटनेतर्फे शासनाच्या साथी पोर्टल फेस टू च्या विरोधात 28 ऑक्टोबर 2025 रोजी एक दिवशीय कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील जवळपास एक हजार दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली याकरिता सर्व कृषी विक्रेत्यांनी संघटनेला समर्थन दिले.