खालापूर: रायगडमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्याची जिवला मारण्याची धमकी म्हणून तक्रार
रायगडच्या खालापूर तालुक्यात एल अँड टी कंपनीत रोजगार देण्याच्या वादातून आमदार महेंद्र थोरवे यांनी जिल्हा परिषदे सदस्य संतोष बैलमारे यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आला. या प्रकरणी संतोष बैलमारे यांनी खालापूर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.