Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

जळगाव: नवनाथ नगरात एकाची गळफास घेवून आत्महत्या; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Nov 30, 2025
घरी कोणीही नसतांना सुभाष मोतीराम पाटील (वय ५३, रा. नवनाथ नगर, हरिविठ्ठल नगर) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास हरीविठ्ठल नगरात उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

MORE NEWS

जळगाव: नवनाथ नगरात एकाची गळफास घेवून आत्महत्या; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल - Jalgaon News