सातारा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेची अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी केली पाहणी
Satara, Satara | Aug 29, 2025
सातारा शहरातील सदरबझार परिसरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेची पाहणी महाराष्ट्र...