कामठी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कामठीतर्फे कार्तिक पौर्णिमेला महादेव घाट येथे भव्य गंगा आरती आणि दीपोत्सव
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , कामठी नगरद्वारे गत वर्षाप्रमाणे यावर्षीही कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर भव्य धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कामठी कॅन्टोनमेंट येथील महादेव घाटावर, माँ कर्णिकेच्या पवित्र तीरावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात गंगा आरती आणि भव्य दीपोत्सव संपन्न झाला. यावेळी संपूर्ण परिसरात येथे लावलेले दिव्यांनी झगमगला होता. मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी उपस्थित होते. अत्यं