धर्माबाद: रोशनगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या बनल्या धोकादायक, शालेय विद्यार्थी जीव मुठीत घेत करत आहेत शिक्षण
Dharmabad, Nanded | Sep 12, 2025
रोशनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत ही अत्यंत धोकादक स्थितीमध्ये असून ती कोण्या क्षणी कोसळू शकते असा अंदाज...