पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून निधी ताराचंद राजनिरे (वय २०) ही तरुणी १९ जून २०२६ पासून बेपत्ता झाली आहे. ती कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली असून अद्याप तिचा शोध लागलेला नाही. याप्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आल्या असून तरुणीचा शोध घेणे सुरू आहे.