धुळे: सोनगीर गावातुन अल्पवयीन मुलीला पळवून नेले सोनगीर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 16, 2025 धुळे सोनगीर गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडलेली आहे.अशी माहिती 16 ऑक्टोबर गुरुवारी सायंकाळी सहा वाजून 34 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. सोनगीर गावातील ठेलारी वस्तीतून 13 ऑक्टोंबर सकाळी दहा वाजेच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीला काहीतरी अमिष दाखवून एका व्यक्तीने पळवून नेले.हि बाब घरातील नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा जवळपास नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला ती कोठेही आढळून आल्याने तिच्या वडिलांनी सोनगीर पोलीस स्टेशन गाठत 15 ऑक्टोंबर रात्री आठ