शहरातील होमिओपॅथिक महाविद्यालयात होम मिनिस्टर स्पर्धेचा समारंभ
होम मिनिस्टर सारख्या उपक्रमांमधून महिलांच्या सुप्त कलागुणांना संधी उपलब्ध होऊन वाव मिळतो असं प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले बीड शहरातील होमिओपॅथिक महाविद्यालय येथे सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता होम मिनिस्टर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बोलत होते यावेळी ते म्हणाले होम मिनिस्टर संकल्पना ही महिलांच्या कलागुण