भोकरदन: आदिवासी मुलीची जालना पोलीस दलात भरारी, धावडा येथे पत्रकारांच्या वतीने करण्यात आला सत्कार
आज दिनांक 26 एप्रिल 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वाढोना येथील रहिवासी असलेल्या आदिवासी मुलगी सानिया शौकत तडवी या मुलीची जालना पोलीस दलात निवड झाली आहे, या मुलीने आपल्या आदिवासी समाज बांधवांचे नाव उज्वल केले असून त्यामुळे इतर तरुण- तरुणांना प्रेरणा मिळेल त्याबद्दल धावडा येथे पत्रकार बांधवांच्या वतीने तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार मुस्तफा पठाण, मझर पठाण,राजू शहा, हरिभाऊ बोऱ्हाडे आदी पत्रकार उपस्थित होते.