पन्हाळा: गौरवाड हजरत शेख दाऊद पीर जागा ऊरूसासाठी रिकामी करुन द्यावी सामाजिक कार्यकर्ते अस्लम मुल्ला यांची मागणी
गौरवाड ता.शिरोळ येथील गट नंबर २६५/२६६ हजरत शेख दाऊद पीर जमीन बेकायदेशीर कसत असल्याने ही जागा ऊरूसासाठी रिकामी करुन द्यावी आशा मागणीचे पत्र गौरवाड येथील अस्लम ऐनूद्दीन मुल्ला यांनी कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे दिले असल्याची माहिती मुल्ला यांनी आज शनिवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकार बैठकीत दिली.गौरवाड येथील गट नंबर २६५/२६६ ही जमीन हजरत शेख दाऊद पीर यांच्या नावे असून देवस्थान जमीन आहे.या जमीनीचा वाद वक्फबोर्डात सुरू आहे.वक्फ बोर्डिने ही जमीन कोणालाही कसनेस दिली नाही