कोरेगाव: कोरेगाव बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील यांचा विजय
Koregaon, Satara | Sep 3, 2025
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे रिक्त झालेल्या एका संचालकाच्या जागेसाठी बुधवारी दुपारी दीड वाजता निवडणूक झाली....