नाशिक: जिल्हाधिकारी कार्यालयात मालसाने श्री क्षेत्र नमोकार तार्थ विकास आराखडा आढावा बैठक पडली पार
Nashik, Nashik | Sep 18, 2025 श्री क्षेत्र णमोकार तीर्थ, मालसाने (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील महत्त्वपूर्ण विकास आराखड्याबाबतची आढावा बैठक पार पडली. येत्या 6 फेब्रुवारी 2026 ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत श्री क्षेत्र णमोकार तीर्थ, मालसाने येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस मा. श्री प्रवीण गेडाम – विभागीय आयुक्त, नाशिक; मा. श्री जलज शर्मा – जिल्हाधिकारी, नाशिक; जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आव्हाड साहेब, श्री भूषण कासलीवाल – माजी नगराध्य