Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

हवेली: थेऊर येथे घरफोडी करून चोरट्यांनी रोख रकमेसह 10 लाखांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला

Haveli, Pune | Sep 24, 2025
थेऊर-काकडे मळा रस्त्यावर घरफोडी करून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 10 लाखांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारकेवाडी परिसरात घडली असून बुधवारी (ता.24) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

MORE NEWS