धुळे: सायने गावात विहिरीतील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू सोनगीर पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद
Dhule, Dhule | Nov 9, 2025 धुळे सायने गावात विहिरीतील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव प्रदीप अशोक भिल वय 25 राहणार सायने वस्ती तालुका जिल्हा धुळे अशी माहिती सोनगीर पोलिसांनी दिली आहे. सायने गावात चार नोव्हेंबर सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान दारूच्या नशेत राहते घरातून प्रदीप भिल कोणास काही न सांगता निघून गेला.8 नोव्हेंबर सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान सायने शिवारात भटु लक्ष्मण माळी यांचे विहिरीतील पाण्यात एक व्यक्ती तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी आरडा ओरड केल