राळेगाव: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त महसूल विभागाची रामतीर्थ येथे कारवाई
दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान तालुक्यातील रामतीर्थ येथे अवैध रेती वाहतूक करत असताना महसूल विभागाने एक ब्रास रेती असलेला ट्रॅक्टर जप्त करून पुढील दंडात्मक कारवाई करीत राळेगाव तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आला आहे.