परभणी: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी ₹11 हजार कोटी वितरित करण्यास मान्यता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी ₹11 हजार कोटी वितरित करण्यास 28 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस