नागपूर शहर: गाडी सीज करून खंडणी मागणारे आरोपीविरोधात सदर ठाण्यात गुन्हा दाखल : पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल
लोन वर उचललेली गाडी लोन फेडल्यानंतर ही सीज करून खंडणी मागणाऱ्या आरोपी विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.