Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
No video available

मुंबई: भायखळा विधानसभेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक भाजपा पक्षाच्या भायखळा येथील कार्यालयात संपन्न

Mumbai, Mumbai City | Feb 14, 2024
अभ्युदयनगर येथे 'धन्यवाद देवेंद्रजी' या कार्यक्रमाचे आयोजन येत्या (ता.२०) फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा भायखळा विधानसभेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक भाजपा पक्षाच्या कार्यालयात बुधवार, (ता.१४) फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या बैठकीत आमदार प्रविण दरेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ज्येष्ठ भाजपा नेते मधू चव्हाण, जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकरजी, रोहिदास लोखंडे, नगरसेविका सुरेखा लोखंडे आदी उपस्थित होते.

MORE NEWS

No related stories for this location.