हातकणंगले: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, कुंभोज येथे हातकणंगले पोलीस दलाचा रूट मार्च
Hatkanangle, Kolhapur | Aug 23, 2025
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी,तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातकणंगले...