प्रसूतीपूर्व घ्यावयाची दक्षता बाबत माहिती.
2k views | Jalna, Maharashtra | Oct 8, 2025 जालना: (दि.८/१०/२५) प्रसुती पूर्व दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रसुती पूर्व कालावधी लवकरात लवकर नोंदणी, किमान चार वेळा तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी व त्याप्रमाणे औषधोपचार घेणे. प्रसूती रुग्णालयात होईल याची दक्षता घेणे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या तपासण्या. सुरक्षित मातृत्व हेच उद्दिष्ट.