Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरा खून; कैलास पवार मयताचे नाव; दरेगाव शिवारातील जंगलात मृतदेह आढळला

Jalna, Jalna | Apr 19, 2026
जालना शहरातील इंदेवाडी पाण्याची टाकी परिसरात वास्तव्यास असलेल्या कैलास दत्तू पवार यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील दरेगाव शिवारातील वनविभागाच्या जंगलात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भागातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा एकाच आठवड्यातील दुसरा खून आहे. कैलास पवार हे 17 एप्रिलपासून बेपत्ता होते.
जालना: जालन्यात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरा खून; कैलास पवार मयताचे नाव; दरेगाव शिवारातील जंगलात मृतदेह आढळला - Jalna News