औंढा नागनाथ: बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार एस.टी.प्रवर्गाचे आरक्षण द्या;समाजाचे औंढा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
Aundha Nagnath, Hingoli | Sep 9, 2025
राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटीयर नुसार मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण घोषित केले परंतु पूर्वीपासूनच हैदराबाद...