नागपूर शहर: फसवणूक करणाऱ्या शातीर आरोपीला अंबाझरी परिसरातून अटक : वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, तहसील
तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 27 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या शातीर इव्हेंट ऑर्गनायझर ला अटक करण्यात तहसील पोलिसांना यश आले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.