गडचिरोली: राष्ट्रीय लोकअदालतीत ५३१ प्रकरणे निकाली; तब्बल १.६६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वसूल: जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ३२३ प्रलंबित खटले व २०८ दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आले. या माध्यमातून एकूण ₹१ कोटी ६६ लाख ३७ हजार ४५२ इतकी नुकसान भरपाई वसूल करण्यात आली. तसेच किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये २६३ प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली निघाले.