नांदेड: सोमवारचे शहरातील प्रवास मार्ग तपासूनच नागरिकांनी आपले नियोजन करावे;ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त वाहतूक मार्गात तात्पुरता बदल
Nanded, Nanded | Sep 7, 2025
उद्या सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलादुन्नबी अनुषंगाने नांदेड शहरात (जुलूस) मिरवणूकांचे आयोजन करण्यात आले...