यावल: कोळवद येथील वृद्ध महिलेच्या पिशवीला कापून ६० हजार लांबवले, यावलच्या स्टेट बँक मधील घटना, सीसीटीव्ही फुटेज आले समोर
Yawal, Jalgaon | Aug 29, 2025
कोळवद या गावातील सुशीला दामू केली वय ६८ या महिला यावल शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत आल्या होत्या. इथून त्यांनी बचत...