रोहा: १२ सप्टेंबरला रोह्यातील सी.डी.देशमुख सभागृह प्रक्षेकांना खुले होणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Roha, Raigad | Sep 11, 2025
खा.सुनील तटकरे व महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ३४ कोटी ४० लाख निधी खर्चुन रोहा शहरात ७२८ आसन...