धुळे: विजय हाऊसिंग सोसायटीतून हॉटेल व्यवसायिकाची दुचाकी चोरी चाळीसगाव रोड पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 21, 2025 धुळे विजय हाउसिंग सोसायटीतून हॉटेल व्यवसायिकाची दिवसाची चोरी झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती 21 सप्टेंबर रविवारी सायंकाळी पाच वाजून तीन मिनिटांच्या दरम्यान चाळीसगाव रोड पोलीसांनी दिली आहे. धुळे शहरातील विजय हाऊसिंग सोसायटीत राहणारे मोहम्मद सोहेलरयार मोहम्मद वय 27 हॉटेल व्यवसाय यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम एच 18 बी 85 0 3 तिचे अंदाजे किंमत वीस हजार रुपये राहते घरासमोरून 18 सप्टेंबर रात्री 11 ते 19 सप्टेंबर सकाळी 10 वाजेच्या दरम्यान कुणीतरी व्यक्तीने चोरून नेली. त्यांनी दुचाकीच