भोकरदन: जाळीचा देव येथील महिलेचे पारध पो.मारहानी मुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित
आज दि.16 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी रात्री9 वा.भोकरदन ता.जाळीचादेव येथेल महिला रेखा विजय गायकवाड, विजय गायकवाड व त्यांच्या एका विधी संघर्ष ग्रस्त बालकाचे आमरण उपोषण सुरू होते,त्यामध्ये दोन एप्रिल रोजी पारध पो.ठाण्याचे सह.संतोष माने, उप.वाल्मीक नेमाने यांनी सदर महिलेच्या पतीला मुलाला चोरीच्या संशयावरून मारहाण केली होती,त्यामुळे उपोषण सुरू होते, या उपोषणाला उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन कटेकर यांनी भेट देत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित झाल आहे.