Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: "खुर्चीवरून एक दिवस उतरावंच लागतं, नाहीतर देव उठवेल!"; नितीन गडकरींचे 'खडे बोल' ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 7, 2026
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पदाचा अहंकार बाळगणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. "खुर्चीवर बसलेल्याला एक दिवस खाली उतरावेच लागते, नाहीतर देव त्याला उठवून नेईल," असे विधान करत त्यांनी राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.