एकोणवीस डिसेंबरला रात्री 7:30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार हरविंदरसिंग वधावन राहणार चंद्रपूर यांच्या पत्नीची डिलिव्हरी असल्याने त्या पोलीस स्टेशन पाचपावली हद्दीतील मुखर्जी हॉस्पिटल येथे दाखल होत्या. दरम्यान ते आपल्या पत्नीला पाहण्यासाठी कार हॉस्पिटल समोर लॉक करून गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या कारच्या मागील दाराचे काच फोडून कारमध्ये ठेवलेली बॅग ज्यामध्ये रोख रक्कम 90 हजार रुपये होते व ॲपल कंपनीचा आयपॅड असा एकूण एक लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्राप्त तक्र