बार्शीटाकळी: मंत्री संजय राठोड यांचं दगडपाडवा येथे जेसीपी मधून पुष्प उधळून ढोल ताशाच्या गजरात केलं भव्य स्वागत
मृत व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे अकोला दौऱ्यावर आज होते ते अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील दगड पारवा येथे बंजारा समाज बांधवांच्या संवाद मेळाव्यासाठी आले असता त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं दरम्यान हे स्वागत जेसीपी मधून पुष्प उधळून आणि भव्य रथ काढून करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा बांधवांनी संजय राठोड यांचं स्वागत केलं होतं अशी माहिती माध्यमाला मिळाली