दौंड: दौंड पोलीस ठाण्याच्या आवारातच झोंबाझोंबी, सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल
Daund, Pune | Dec 14, 2025 दौंड पोलीस ठाण्याच्या आवारात झोंबाझोंबी करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी नऊ जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता.13) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या आवारात हि घटना घडली आहे.