वाशिम: जिल्ह्यातील शिरपूर मध्ये 4 ते 5 जणांनी केला तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला तरुण गंभीर जखमी
Washim, Washim | Nov 1, 2025 वाशिम च्या शिरपूर मध्ये 4 ते 5 जणांनी केला तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला...वाशिम च्या शिरपूर बस स्थानक परिसरात रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान 4 ते 5 जणांनी विशाल गोपाल देशमुख या तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात तरुणाच्या पोटावर चाकूचे वार करण्यात आल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अकोला येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चाकू हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून यातील आरोपी फरार झाले आहेत.